क्रिकेटपटू ऋतुराजच्या कुटुंबियांना महापौरांनी दिल्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेट देऊन केले ऋतुराजच्या पालकांचे कौतुक
पिंपरी : आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा रहिवासी आहे....