डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंस्टीटयूट, बंगलूरू, संचालक,डॉ.भाग्यलक्ष्मी राज्याच्या दौऱ्यावर,सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांची सदिच्छा भेट
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मुंबई (दि.११/०१/२०२४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इंस्टीटयूट बंगलुरु,कर्नाटक येथील संचालक डॉ .भाग्यलक्ष्मी या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास दौ-यावर...