क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या निधीच्या खर्चाचा अहवाल तात्काळ द्या:संदीप कदम, उपायुक्त, पुणे महापालिका
पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) घनकचरा विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या निधीच्या खर्चाचा अहवाल मागविला आहे. या खर्चात तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाई...