दुर्गम भागातील भुईणी गावातील बांधवांबरोबर साजरी केली सेवा – भारती च्या कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी
पुणे- प्रतिनिधी-ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-खर तर दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा उत्सव.सर्वांसाठीच आनंद घेऊन येणारा.पण काही लोक ह्या आनंदापासून नेहमीच वंचित...