मा. मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाला किंमत चुकवावी लागणार – युवराज दाखले
पिंपरी -प्रतिनीधी -(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर या ठिकाणी कार्यकर्ता बैठकीमध्ये मराठवाड्याचे लाडके सुपुत्र...
