एखादे नाव न घेतलेला दुखावला जाऊन निवडणुकीत काय कार्यक्रम करेल हे सांगता येत नाही- अजित पवार
PCMC :( ऑनलाइन परिवर्तनाचा सामना)- राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा काल प्रथमच पिंपरी-चिंचवडचा (Pimpari-Chinchwad) दौरा...