25 एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा
25 एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा पुणे दि.9 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा...
25 एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा पुणे दि.9 : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा...
फेरफार अदालती मंडळस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी मागील दोन महिन्यातील फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद- पुणे दि.9: लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळस्तरावर दर महिन्याच्या...
श्री. कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १० मार्च २०२१ रोजी नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या कॅम्पसमध्ये यशस्वी संस्था व कल्पतरू इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा ‘यशस्वीनी पुरस्कार' देऊन सन्मान करण्याचे ठरले आहे. श्री. कृष्ण प्रकाश,पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून व्यासपीठावर शोभा कुलकर्णी मॅडम, कल्पतरू इव्हेंट्सच्या संचालिका दीप्ती शेखावत, आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे व 'यशस्वी' चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम संस्थेच्या हॉल क्रमांक १०१ मध्ये संध्याकाळी ६:३० वाजता सुरु होणार असून सदर कार्यक्रमाला मोजक्या २५ ते ३० जणांचीच उपस्थिती असणार आहे. तरी सदर कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी आपल्या वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी यांना पाठवावे ही नम्र विनंती. कार्यक्रमाचे नाव : 'यशस्वीनी पुरस्कार' वितरण सोहळा कार्यक्रम स्थळ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स(आयआयएमएस), एल्प्रो कंपनी चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या पुढील चौक, चिंचवड गांव,पुणे ३३. दिनांक : १० मार्च २०२१ वेळ :संध्याकाळी ६: ३०वाजता. अधिक माहितीसाठी संपर्क :योगेश रांगणेकर मोबा : 7350014536 / 9325509870 टीप : सदर कार्यक्रम कोरोना नियमावलीचे पालन करून होणार आहे.
मुंबई | आगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला...
परखड भूमिकेमुळे मनसेला युवा वर्गाची मिळते अधिक पसंती – सचिन चिखले… पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी...
नवी दिल्ली - गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी दक्षिण 24 परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या एका...
पुणे : पुण्यात तीन कोरोना चाचणी लॅब सील पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. यावेळी संबंधित रुग्णांना...
पुणे -पालिकेच्या १५ पैकी ११ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन औंध-बाणेरमध्ये असून सर्वाधिक 'हॉटस्पॉट' शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत....
मुंबई | मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचा रागरंग अगोदरच दिसला होता. ज्यावेळी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिेले...
मुंबई |अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. तर तीन लाख रुपयांपर्यंत पीक...