Pune: गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे…
पुणे | ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजाकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ नुसार संबंधित...