रिक्षा चालकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड त्वरीत रद्द करावा – आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- रिक्षा चालकांना त्यांची रिक्षा प्रवासी वाहतूकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागते. त्याची मुदत...