केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई -पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे
इंधन दरवाढ मागे घ्या…..गिरीजा कुदळे पिंपरी (दि. 9 जुलै 2021) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी झालेले असतानाही भाजपाप्रणित केंद्रातील...
