ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे, सत्तेसाठी नाही, अशा सर्वांना काँग्रेसची दार उघडे- नाना पटोले
इंदापूर : नाना पटोले पंढरपूरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असता त्यांनी इंदापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल...
