राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ३१ मध्ये जोरदार प्रचार शुभारंभ; प्रभागात उत्स्फूर्त स्वागत
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- नवी सांगवी, प्रभाग क्र. ३१ :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा...
