महापालिकेचा ‘सुधारित’ सेवा प्रवेश नियम’ संकेतस्थळावर उपलब्ध करा.. शिव-फुले-शाहू- आंबेडकर विचार कर्मचारी मंचाची प्रशासनाकडे मागणी…
पिंपरी (प्रतिनिधी) :- (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा प्रवेश नियम पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध...