उपमुख्यमंत्री: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर वरिष्ठ नेते या चर्चा करत आहेत, मी यावर भाष्य करणार नाही.- शरद पवार
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- तुमच्याच कुटुंबातील सून उपमुख्यमंत्री होणार आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे, असं वाटत नाही...
