पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांची खासदार वंदना चव्हाण यांनी घेतली आढावा बैठक
नुकतीच शहर राष्ट्रवादी मध्ये अर्बन सेलची स्थापन झाली आहे. त्यामार्फत सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता "ओके" या उपक्रमाअंतर्गत सुरु केली आहे. तृतीयपंथीयांसाठी...
