काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पहाटेचा काकडा, अभिषेक, महापूजा, हरिपाठ, नांदेड जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख, सामुहिक पारायण, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा...