जागतिक महिला दिनानिमित्त खास मल्टीस्टारर ‘लोकशाही’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता....