गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानाचे पंचनामे प्राप्त होताच शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे...