आमदार महेशदादा लांडगे यांनी दिघी परिसराचा कायापालट केला – माजी नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यांचे प्रतिपादन
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. १८ नोव्हेंबर २०२४) आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावे तसेच संपूर्ण दिघी परिसराचा...