मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मतदार नाही, हे मोदींनी समजून घेतल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यावं लागतंय- खासदार संजय राऊत
पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) महाविकासआघाडी आणि इंडिया गटबंधनचा घेतलेला हा धसका आहे. म्हणून ४८ जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार...