कोथरूड पोलिसांच्या विरोधात एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची पोलीस महासंचालकांकडे मागणी
(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पूणे येथील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पीडित स्त्रीला मदत करणाऱ्या तीन मुलींचा चौकशीच्या नावाखाली जातीयवादी छळ केला...