गेल्या 10 वर्षात नवी गुंतवणूक न झाल्याने पुण्यात तरुणांच्या बेकारीचा मोठा प्रश्न – रवींद्र धंगेकर
PUNE: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- काँग्रेस राजवटीत पुण्यामध्ये फार मोठी गुंतवणूक वाढली. काँग्रेस पक्षाने पुण्याला आयटी सिटी केले, वाहन उद्योग निर्मितीचे...