दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे (पाटील) यांचा रविवारी स्मृतीदिन डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहिर
पिंपरी (दि. 4 जून 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे (पाटील) यांच्या 35 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड...