इंदापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करताना दत्तात्रय भरणे यांच्यासोबत लाडक्या बहिणी आणि अजित पवार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा एक गट राष्ट्रवादीच्या...