‘मनुस्मृतीविचारांचे’ भिडेने महाराष्ट्रासह अवघ्या देशाची माफी मागावी- BSP प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने
'बहुजन' अर्थात 'बहुसंख्यांकांनी' राज्यासह केंद्रात सत्ता केंद्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे,असे आवाहन पक्षाचे प्रदेश प्रभारी भीम राजभर यांनी केले....