जागतिक पर्यावरण दिनी पिंपरी-चिंचवडमध्ये ७ हजार झाडे लावण्याचा शंकर जगताप यांचा संकल्प….
भाजपाचे १४५० बुथप्रमुख प्रत्येकी पाच झाडांची लागवड करून दत्तक घेणार पिंपरी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- : पिंपरी-चिंचवडकरांच्या अवतीभवती सदा वृक्षराजी बहरलेली असावी यासाठी...