पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे अजीत पवार यांचे आदेश
पुणे :: राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत...