पिंपळेसौदागरला स्मार्ट करून लक्ष्मणभाऊंनी जनतेच्या ऋणाची उतराई केली; मी सुद्धा त्यांचीच अर्धांगिनी, विकासाचाच कित्ता गिरवणार – अश्विनी लक्ष्मण जगताप
पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - दि. १८ – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश करून या भागाचा सर्वाधिक...