ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचा शाळा भेट उपक्रम……..

....पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलमध्ये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाच्या तर्फे दि. 20 जानेवारी रोजी...

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग

पुणे | अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असूनआगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.जिथे...

वंडरसॉफ्ट प्रोफेशनल तर्फे आयोजित ‘ग्लॅम महाराष्ट्र शो’चे आयोजन

वंडरसॉफ्ट प्रोफेशनल तर्फे आयोजित 'ग्लॅम महाराष्ट्र शो’चे आयोजनपुणे, प्रतिनिधी : वंडरसॉफ्ट प्रोफेशनल तर्फे आयोजित ग्लॅम महाराष्ट्र शो’चे येत्या 26 फेब्रुवारी रोजी...

नोटमानाचा मुजरा ‘ कार्यक्रमाच्या खर्चासंबंधी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणार………………..विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल,मिलिंद अष्टेकर यांची

प्रेस नोटमानाचा मुजरा ' कार्यक्रमाच्या खर्चासंबंधी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणार....................विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल,मिलिंद अष्टेकर यांची पत्रकार परिषदेत...

जो बायडन यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची घेतली शपथ

वाशिंग्टन:. वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन...

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना अटक:क्राईम ब्रँच युनिट एकची कारवाई

पुणे प्रतिनिधी: रोजी युनिट - १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पुणे शहरात खुन, दरोडा, जबरी चोरी,...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जानेवारी २०२१ मध्ये जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये घसरण

पिंपरी प्रतिनिधी: रँकिंगचा खर्च, प्रकल्प अंमलबजावणी आणि नागरी संस्थांची कामगिरी इत्यादी विविध मापदंडांवर आधारित आहेमार्च २०२० मध्ये ६९ आणि गतवर्षी...

अखेर निगडीतील उड्डाणपुलाचे ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुलाचे नामकरण

अखेर निगडीतील उड्डाणपुलाचे 'जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल असे नामकरणसामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांच्या पाठपुराव्यास...

वीज कनेक्शन तोडू देणार नाही- राजू शेट्टी

सांगली: वीज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व...

आमचा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही- गिरीश बापट

पुणे :  गेल्या महापालिका निवडणुकीत ुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी...

Latest News