मुंबई-बंगळुरू मार्गावर वाहनचालकांना धमकावून लुटमार टोळीला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनचालकांना धमकावून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांकडून तीक्ष्ण हत्यारे व मोबाईल असा...