पिंपरी चिंचवड शहर परिसरात नवीन गणेश मूर्ती विसर्जन हौद बनवणे व डागडुजी करा – शेखर काटे, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- शहरात मोठ्या प्रमानात आनंदाने गणेशोस्तव साजरा केला जातो परंतु सध्या नद्यांचे झालेले प्रदुषण व नदी घाटावर विसर्जनासाठी...