काँग्रेस शहराध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट!
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर...