पीसीएमसी ई- कॉमर्स मर्चंट मोड्यूलद्वारे व्यापारी, ग्राहकांना मिळणार खरेदी- विक्रीची सुविधा
स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेला शहरातील व्यापारी वर्गातून उत्स्फुर्त प्रतिसाद पिंपरी, ३० मार्च २०२२:- शहराचे स्थानिक अर्थकारण बळकट व्हावे, स्थानिकांना रोजगार मिळावा....
