मोतीबाग येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुण्या उद्योजक संगीता ललवाणी यांचे हस्ते ध्वजारोहणउद्योजक अजय प्रभू यांची मुख्य उपस्थिती
पुणे (प्रतिनिधी) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतांचे कार्यालय "मोतीबाग" येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त...