निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूरच्या धर्तीवर "फ्लड मेटिगेशन मेजर्स"नुसार पूररेषेसाठी नवा युडीसीपीआर ; मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना मोठा दिलासा आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला पूररेषेचा...
