कामगार पुतळा येथील तीन झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेला 10 दिवस मुदतवाढ
मेट्रोच्या जंक्शनच्या कामासाठी कामगार पुतळा येथील तीन झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेला १० दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, झोपडी मालकीहक्काच्या...
