नवा उपमुख्यमंत्री कोण? राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या मुंबईत आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) उपमुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त आहे. सुनेत्रा ताईंना ही जबाबदारी देण्याची मागणी रास्त आहे. उद्याच्या बैठकीत जर एकमत झालं,...
