दौंड: केडगाव परिसरात एक मोठं आणि धक्कादायक बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण उघडकीस..
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) गर्भलिंगनिदानासाठी वापरलं जाणारं बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन आरोपी अण्णासाहेब गिरी याला नरेंद्र ठाकरे याने पुरवलं असल्याची माहिती मिळालीये....
