कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
पिंपरी (प्रतिनिधी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व विभागात काम करत असलेल्या कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिवारात दिवाळी साजरी...
