पुनावळेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार? अंडरपासचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे शंकर जगताप यांचे आश्वासन
पुनावळे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) ताथवडे–पुनावळे परिसरातील वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार...
