ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड १५ व्या वर्धापनदिनी शहर मनसेचे ‘इंजिन’ सुसाट.. सचिन चिखले

परखड भूमिकेमुळे मनसेला युवा वर्गाची मिळते अधिक पसंती – सचिन चिखले… पिंपरी (दि. ०९. मार्च २०२१) :-  पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी...

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तब्बल 200 गावठी बॉम्ब जप्त…

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी दक्षिण 24 परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या एका...

अपूर्ण माहिती देणाऱ्या पुणे शहरातील लॅब पालिकेकडून सील

पुणे : पुण्यात तीन कोरोना चाचणी लॅब सील पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. यावेळी संबंधित रुग्णांना...

पुण्यातील औंध,बाणेर कोरोनाचे हॉटस्पॉट 11 क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण वाढ.

पुणे -पालिकेच्या १५ पैकी ११ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन औंध-बाणेरमध्ये असून सर्वाधिक 'हॉटस्पॉट' शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत....

मोदी सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला….

मुंबई | मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचा रागरंग अगोदरच दिसला होता. ज्यावेळी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिेले...

अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व समावेश अर्थसंकल्प विधानसभेत मांडला….

मुंबई |अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के भरीव वाढ करण्यात आली आहे. तर तीन लाख रुपयांपर्यंत पीक...

अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा?

मुंबई | हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा?, हाही प्रश्न निर्माण होतो आहे. ट्रान्सहार्बर लिंक, वांद्रे-वर्सोवा हे सारे आमच्या काळात...

हिरेन यांचा मृतदेह: तपास NIA कडे

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासास्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली. त्यातच या कारचे मालक...

मुंबई आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील गर्दीच्या स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. केवळ कारवाईवर आधारित व्यवस्था राबवणं देखील शक्य नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन...

इंधनाच्या दरवाढीतून सामान्य नागरिकांना थोडातरी दिलासा मिळणार का?

मुंबई |केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधन दरवाढीवर बोलताना राज्यांनी आपला स्थानिक कर कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्या...

Latest News