पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील तलाठी व त्याच्या साथीदारा लाचलुचपत विभागाच्या पथकाने 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,.तक्रारदार शेतकरी आहेत. (Pune)तक्रारदाराला त्यांच्या आजोबांनी बक्षीसपत्राने 39 गुंठे जमीन दिली होती. ती जमीन सात-बारा...