कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेद न पाहता सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली : वृक्षमित्र अरुण पवार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध दिली, हे मोठे...