ताज्या बातम्या

विमानगर मधील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय परदेशीं महिलांना अटक

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या...

पिंपरीत नव महाराष्ट्र विद्यालयाच्या पटांगणात भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन….

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) - अयोध्या येथे 22 जानेवारीला श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार...

अदानी कंपनीला पुणे आणि पिंपरी शहरात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशनं उभारण्याचे काम…..

पुणे :( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. मात्र...

१८ जानेवारी पिंपरी शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत....

आळंदी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अतिक्रमनाचा विळखा

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर नव्यानेच टपरी व स्नॅक्स सेंटरच्या गाडीची अतिक्रमणात भर पडलेली दिसून येत...

पत्नीला मांढरदेवी दर्शनाच्या बहाण्याने नेऊन खून,पतीला अटक

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेल्यानंतर तिचा दरीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरला जाणारा रस्ता आजपासून खुला…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. पुणे विद्यापीठ...

धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, शहरी आणि ग्रामीण भागातील डीप ‍क्लिनिंग मोहिम आणि महिला सशक्तीकरण अभियान...

PUNE; ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक स्वामीनारायण मंदिरात घुसला…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- चालकाने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट स्वामीनारायण मंदिरात ( Pune) घुसला. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री...

आम्ही हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम अंमलात आणणार आहोत- आयुक्त शेखर सिंह

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरी रस्ते आणि सार्वजनिक परिसर...

Latest News