ताज्या बातम्या

महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यात 2,458 मुली बेपत्ता ही चिंतेची बाब – शरद पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - राज्यात गेल्या सहा महिन्यात 2,458 मुली बेपत्ता आहेत आणि ही चिंतेची बाबआहे 14 जिल्ह्यातून एकून 4,434...

भारतीय राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ देशद्रोहाचा खटला दाखल करा…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडणार; संभाजी ब्रिगेडचा इशारा. भारतीय राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताविषयी संभाजी भिडे यांनी वादग्रस्त...

आंतरराष्ट्रीय ‘एआय’ चषक स्पर्धेत पीसीसीओईचा संघ विजयी…

जगभरातील २५ नामांकित विद्यापीठांपैकी भारतामधून पीसीसीओई संघाचा सहभाग पिंपरी, पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी...

पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली बकरी ईद ! आझम कॅम्पसमध्ये अत्तर, गुलाब, चॉकलेट वाटप

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यानी बुधवारी २८ जुन रोजी आझम कॅम्पस येथे बकरी ईद (...

पेरूगेट पोलीस चौकीतील कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या 3 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित …

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - शहरातील विश्रामबाग पोलीस ठाणे अंकित येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबिनाची कारवाई...

भगीरथ भालके यांना विधानसभेला संधी दिली ही निवड चुकीची – शरद पवार 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यबाबात बोलताना शरद पवार म्हणाले,...

एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता तब्बल 3.25 कोटी रुपयांचे बिल पिंपरी पालिकेकडून उकळले- अजित गव्हाणे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी महापालिकेतील कोरोना घोटाळा हा अजबगजब नमूना आहे. कारण एकही कोरोना रुग्ण दाखल नसताना म्हणजेच एकाही...

BRS ला महाराष्ट्रातील नेते का घाबरतात – के. चंद्रशेखर राव

आम्ही शेतकऱ्यांचे टीम आहेात. बीआरएस ही लोकांचे भले करणारी टीम आहे, आम्हाला कुणाची ए टीम, बी टीम बनण्याची गरज नाही....

संभाजी भिडे च्या वादग्रस्त विधानांमुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही....

पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - राज्यात सहावी आलेली दर्शना पवारच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आली...

Latest News