दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजना अस्तित्वात आणण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – धनंजय मुंडे खा. सुप्रियाताई सुळे यांची सूचना व धनंजय मुंडे यांचे लाईव्ह उत्तर सुप्रियाताईंच्या पुढाकारातून पुण्यात ऑनलाईन पद्धतीने 12 दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांची ऑनलाईन उपस्थिती
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजना अस्तित्वात आणण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक - धनंजय मुंडेखा. सुप्रियाताई सुळे यांची सूचना व धनंजय मुंडे...
