मनोरंजन

कार्यक्रमाला परवानगीच नव्हती तर कार्यक्रमस्थळी आयपीएस ऑफिसर आणि पोलीस कर्मचारी काय करत होते? -राधा पाटील

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्रही मी काढलं आहे. त्याची पावती माझ्याकडे होती, ती मी दिली...

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गुरुपूजन कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने आयोजित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे...

आपल्या संततितून अर्जुन घडावेत’ या विषयावरील युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. २ - (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) घराघरातील तिसरी संतति (किंवा एक संतति)अर्जुन घडविण्यासाठी’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील युवाप्रज्ञाशोध निबंध...

18 ते 20 सप्टेंबरदरम्यान चिंचवडमध्ये रंगणार तीन दिवसीय गणेशोत्सव महोत्सव…

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, साहित्य, नाट्य, संगीत, क्रीडा आणि लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण...

कवी संजय गायकवाड यांच्या काव्य संग्रहांचे आईच्या हस्ते प्रकाशन

पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या 'अंधारावर सूर्य गोंदला' आणि 'सूर्यांधकारात माणूस' द्वितीय आवृत्ती या दोन...

आज माझे झाड झाले, दुःख दृष्टी आड झाले- गझलकार म.भा.चव्हाण

पिंपळे गुरव: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -काव्यात्मा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पिंपळे गुरव येथे लेखक श्रीकांत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला...

‘चैत्र चाहूल २०२६’ चा ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात येथे संपन्न!

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’...

पं. अजितकुमार कडकडे यांची भव्य ‘संगीत रजनी’ बोरीवलीत!

मुंबई, : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक पद्मविभूषण...

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन ‘नाफा स्ट्रीम’ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

(मनोरंजन प्रतिनिधी) : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते, अभिजित घोलप, यांच्या संकल्पनेतून...

बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६ २३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम टप्प्याचे आयोजन…

पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथून स्पर्धेला प्रारंभ होऊन ती पुढे पाषाण, एनसीएल मैदान, सावित्रीबाई फुले...