शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रशासनाकडून आढावा, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 5 जानेवारी रोजी रंगणार सोहळा
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात ५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात...