२५ मार्च रोजी एच आर मीट २०२२* ————— *डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजकडून आयोजन* –
*------------------------पुणे :'डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे 'एच.चार.मीट २०२२' चे आयोजन २५ मार्च रोजी,सायंकाळी ६ वाजता, हॉटेल ब्ल्यू...
