धनगर समाजाच्या युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली, यावेळी रोहित पवार यांचा एकतरी कार्यकर्ता गेला होता का?
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समावून घेण्याबाबत राज्य सरकारने आध्यादेश सादर केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी रोहित...